टाकळीभान/वेबटीम:- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून जवळच असलेल्या वैजापूर तालूक्यातील शनीदेवगाव येथे दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार...
टाकळीभान/वेबटीम:-
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून जवळच असलेल्या वैजापूर तालूक्यातील शनीदेवगाव येथे दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात वीज पडून तीन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
शनीदेवगाव येथे आज दुपारी मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला या पावसात वीज कोसळून अशोक बाळा मेघळे यांचे झाडाखाली बांधलेले दोन बैल व एक गाय यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ही तीनही जनावरांचा मृत्यू झाला आहे.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत