दूध धंद्या प्रामाणिकपणे केल्यास फळ मिळते.. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दूध धंद्या प्रामाणिकपणे केल्यास फळ मिळते.. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव

कोपरगाव प्रतिनिधी:-  शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा पूर्वी ओळखला जायचा. मात्र अनेक तरुण या दुग्ध व्यवसायात उतरल्याने आता मुख्य व्यवसाय म...

कोपरगाव प्रतिनिधी:- 

शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा पूर्वी ओळखला जायचा. मात्र अनेक तरुण या दुग्ध व्यवसायात उतरल्याने आता मुख्य व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते. शुद्ध सकस दूध प्रामाणिकपणे पुरवणाऱ्या दूध उत्पादकाला फळ निश्चित मिळते असे प्रतिपादन कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केली. ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गुजरात व द्वारका डेरी फार्म चांदेकसारे अंतर्गत कृषी अमृत दूध संकलन केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महानुभाव आश्रमाच्या महंत विद्याताई लाड, दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशवराव शिंदे, स्वस्तिक मिल्कचे मच्छिंद्र चिने, द्वारका डेअरीचे अध्यक्ष किरण होन, सरपंच गंगाराम खोमणे उपसरपंच किशोर जावळे पोलीस पाटील दगु गुडघे, नानासाहेब जगताप, भगिरथ जगताप, परसराम होन,


संदीप सदाफळ, सचिन डांगे, समन्वय समितीचे सदस्य विठ्ठल जावळे, पुजासाहेब जावळे, विठ्ठल जाधव, किरण शिंदे, दिपक गुडघे, आप्पासाहेब जावळे, रावसाहेब जावळे, धोंडीराम जावळे ,आबा जावळे, शिवाजी जावळे , विनायक जावळे, मुख्याध्यापक चिलिया जगताप, सोमनाथ जावळे, मच्छिंद्र जावळे, किशोर गुडघे, अच्युत जावळे, शेखर चव्हाण,पप्पु शिंदे, योगेश जावळे,यश जावळे,

शांताराम जावळे, सुनील जाधव आदी उपस्थित होते. मच्छिंद्र तिने यांनी दूध व्यवसायात प्रगती करण्याचा कानमंत्र दूध उत्पादकांना दिला. शुद्ध व चांगल्या प्रतीचे दूधाला भाव मिळतो असे त्यांनी सांगितले .  किरण व सागर जावळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रावसाहेब जावळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत