कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या शितलताई लोंढे यांची नुकतीच क्षत्रिय मराठा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी तर उपाजिल...
कोपरगाव(वेबटीम):-
संघाचे अहमदनगर जिल्हा प्रमुख प्रकाश इथापे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र देऊन नूतन महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी क्षत्रिय मराठा संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख राहुल मोरे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश प्रमुख मनिषाताई चोनकर अहमदनगर जिल्हा सचिव गणेश दळवी अहमदनगर जिल्हा निरीक्षक अनिताताई पाटील,गणेश शिंदे संघाचे संस्थापक बापूसाहेब पाटील महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार सुनील जगताप उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गोवर्धन गाडगे जिल्हा संपर्कप्रमुख कुमार जाधव तसेच सर्व क्षत्रिय मराठा संघाचे अहमदनगर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत