महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य नेतेपदी रावसाहेब रोहोकले गुरुजी यांची निवड. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य नेतेपदी रावसाहेब रोहोकले गुरुजी यांची निवड.

राहुरी/वेबटीम:-    महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पनवेल येथे दिनांक २ व ३ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या पदाधिकारी राज्यस्त...

राहुरी/वेबटीम:-

   महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पनवेल येथे दिनांक २ व ३ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या पदाधिकारी राज्यस्तरीय आढावा बैठकीत शिक्षक परिषदेचे संस्थापक माननीय आमदार श्री.संजय केळकर यांनी नेतेपदी श्री रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नावाची घोषणा केली.


    याप्रसंगी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के, राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, राज्य कार्याध्यक्ष  मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संघटन मंत्री मधुकर दंडवते, राज्य सहकार्यवाह पुरषोत्तम काळे, प्रकाश चुनारकर, राज्य उपाध्यक्ष डॉ.सत्पाल सोवळे, अविनाश तालापल्लीवार, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत