देवळाली प्रवरात भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांची मिरवणूक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांची मिरवणूक

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांच्या सेवापूर्तीनिमित्त देवळा...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांच्या सेवापूर्तीनिमित्त देवळाली शहरातून त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

 राहुरी तालुका माजी सैनिक संघटनेच्यावतीने सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांचा आज मंगळवारी सेवापूर्ती सभारंभ संपन्न झाला असून सुभेदार विजय बबनराव हरिश्चंद्रे यांची देवळाली प्रवरा बाजारतळ येथून देशभक्तीपर गीतांच्या ठेक्यावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.





 देवळाली प्रवरात प्रथमच अशा प्रकारे मिरवणूक निघाली आहे  या मिरवणुकीत माजी सैनिक तसेच राजकिय , सामाजिक, धार्मीक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत