राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या भारतीय लष्कराचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या भारतीय लष्कराचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी व इतर लष्करी अधिकाऱ्यांना शनिवार दि 11 डिसेंबर रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठनच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम,अध्यक्ष संतोष कराळे,मनोज कदम,मयूर मोरे,मनोज तांबे,नितीन मोरे,सचिन कदम,महेंद्र दोंड,अनिल जाधव,वैभव कदम,तुषार गोपाळे, सुजित सीनारे,मनोज गावडे परिसरातील चिमुरडे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत