कोपरगाव/वेबटीम:- कोर्ट रोड रस्त्याला कै मच्छीन्द्र राक्षे यांचे नाव द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ य...
कोपरगाव/वेबटीम:-
कोर्ट रोड रस्त्याला कै मच्छीन्द्र राक्षे यांचे नाव द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर पालिकेचे प्रशासक यांना केले आहे.
त्यामुळे या परिसरातील नगर पालिकेचे माजी नगरसेवक व मातंग समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै मच्छीन्द्र यांचे नाव या रस्त्याला देण्यात यावे व शेतकरी बोर्डिंग व माळी बोर्डिंग जवळ असलेल्या चौकास त्यांचे नाव देऊन तसे नामकरण करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्षअँड. नितीन पोळ यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत