सात्रळ/वेबटीम:- पञकार दिनाच्या निमित्ताने सोनगाव साञळ धानोरे पंचक्रोशीतील सर्व पञकार बंधू भगिनींचा सोनगाव ग्रामपंचायत,राहुरी तालुका भाजपा यु...
सात्रळ/वेबटीम:-
पञकार दिनाच्या निमित्ताने सोनगाव साञळ धानोरे पंचक्रोशीतील सर्व पञकार बंधू भगिनींचा सोनगाव ग्रामपंचायत,राहुरी तालुका भाजपा युवा मोर्चा,भाजपा ओबीसी युवा मोर्चा व नगर दक्षिण सेल मिडीया यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सोनगावचे सरपंच अनिल अनाप,भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपाध्यक्ष किरण पाटील अंञे, जिल्हा चिटणीस बिपीन ताठे, राहुरी तालुका भाजपा उपाध्यक्ष नारायण धनवट,नगर दक्षीण सेल मिडीयाचे रविंद्र दिघे ,शामराव अंञे,महेंद्र अनाप, ऋषीकेश अनाप,अक्षय अनाप,आबासाहेब अनाप,पंचक्रोशीतील सर्व पञकार बंधू भगिनीं यांच्यासह सोनगाव ग्रामपंचायत चे पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत