आरडगाव/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे शुक्रवार दि १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत उत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पल्लव...
आरडगाव/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे शुक्रवार दि १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत उत्सव उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पल्लवी काळे, स्वाती दुशिंग, मनीषा राऊत, सुनंदा काळे,जयश्री शेळके, प्रीती धसाळ, मनीषा धसाळ, वंदना भारती, कुसुम शेळके, प्रमिला राऊत ,स्वाती म्हसे शितल म्हसे आदी महिला आदी महिला उपस्थित होत्या.
Ajun changlya karyakramachi garaj ahe
उत्तर द्याहटवाBAKWAS ahe sagla, kam dhande nahi yanna
उत्तर द्याहटवा