कोपरगाव/वेबटीम:- येथील राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज ( बेट ) ट्रस्ट च्या उपाध्यक्षपदी विलास कोते पाटील यांची निवड झाल्या बद्धल ...
कोपरगाव/वेबटीम:-
येथील राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज ( बेट ) ट्रस्ट च्या उपाध्यक्षपदी विलास कोते पाटील यांची
निवड झाल्या बद्धल त्यांचा सत्कार माधवराव पाटील यांनी नुकताच केला आहे.
यावेळी श्रीराम इंडस्ट्री चे मालक विजयराव कडू पाटील , माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, त्यांचे वडील बाबाजींच्या परंम जुन्या काळातील शिष्य शिर्डी चे मारुतराव कोते पाटील , त्यांचे बंधू राजेंद्र काका कोते पाटील , शिर्डी चे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील हे उपस्थित होते.. आबांच्या हातून बाबाजींच्या मनातील आश्रम , गुरुकुल ( शाळा ) जुन्याकाळातील प्रमाणे व्हावी , अविरत अन्नदान छत्र चालावे , सर्वासाम्य।न्य भक्तांना धरून , त्याना विचारात घेऊन , मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या सूचनेनुसार आश्रमाचा कारभार करावा अशा भावना व्यक्त केल्या व त्याच्या पुढील काळाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत