राहुरी फॅक्टरी येथे दुचाकी व सायकल स्वाराचा अपघात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे दुचाकी व सायकल स्वाराचा अपघात

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ दुचाकी व सायकल स्वार यांच्यात जोराची धडक झाली आहे.या अपघातात द...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ दुचाकी व सायकल स्वार यांच्यात जोराची धडक झाली आहे.या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 



गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराकडे बजाज कंपनीची एम.एच १७ बी.क्यू ९०१५ दुचाकी असून त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र अथवा ओळखपत्र नसल्याने अद्याप जखमीची ओळख पटली नसून नातेवाईकांनी लोणी येथे प्रवरा रुग्णालय अथवा माजी नगरसेवक तथा शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ कराळे(मो-9561473636) यांच्याशी संपर्क करावा .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत