राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नुकत्याच झालेल्या चिंचविहिरे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल श्री उत्तम लव्हाजी स...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
नुकत्याच झालेल्या चिंचविहिरे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल श्री उत्तम लव्हाजी साळवे व राहुरी तालुका रोजगार हमी योजना समिती वर निवड झाल्याबद्दल श्री सूरज अनिल ओहोळ यांचा सत्कार राहुरी फॅक्टरी येथे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे राजेंद्र बोरुडे, डॉ अनिल भाग्यवान, अतुल कराड, गजानन घुगरकर, अभिजित आहेर, संजय राजगुरू, प्रशांत विश्वासराव, नामदेव घोगरे, सुदाम बोरुडे, सखाराम पुंड, तुषार शेटे, मनोज आल्हाट, कुंडलिक गरड, अरमान शेख, आबिद सय्यद, रवी डोखे, सचिन लोखंडे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत