मातोश्री हॉस्पिटलमध्ये मंगळवारी इंटरर्व्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.श्रीधर बधे ओपीडीसाठी उपलब्ध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मातोश्री हॉस्पिटलमध्ये मंगळवारी इंटरर्व्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.श्रीधर बधे ओपीडीसाठी उपलब्ध

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) हृदयरोग संदर्भातील विविध समस्यांचे निदान व उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील मातोश्री हॉस्पिटल येथे इंटरर्व्हेशनल कार...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


हृदयरोग संदर्भातील विविध समस्यांचे निदान व उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील मातोश्री हॉस्पिटल येथे इंटरर्व्हेशनल कार्डिओलॉजिस्ट तथा हृदयरोग तज्ञ डॉ.श्रीधर किशोद बधे हे येत्या मंगळवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत  ओपीडीसाठी उपलब्ध असणार आहे.


 सध्या हृदयरोगाच्या अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त असून त्याबाबत योग्य निदान होऊन मार्गदर्शन व उपचार मिळावेत या हेतूने इंटरर्व्हेशनल कार्डिओलॉजिस्ट(ह्रदयरोगतज्ञ) तथा एमबीबीएस एम.डी.(मेडिसिन), डीएनबी(कार्डिओलॉजी) डॉ.श्रीधर बधे हे राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील  डॉ.रवि घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी ९ ते १२ या वेळेत ओपीडीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यानुसार मंगळवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत डॉ.बधे उपलब्ध होणार आहे.



*डॉ.किशोर बधे यांच्याविषयी*

*M.B.B.S गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज,मिरज

*M. D(मेडिसिन) टोपीवाला नायर हॉस्पिटल, मुंबई 

*D.N.B cardiology(कार्डिओलॉजी) श्री.सत्यसाई सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस पुट्टपर्थी(आंध्र) व बेंगलोर

*राष्ट्रीय स्तरावरील D.N.B cadilogy विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण

*श्री. सत्यसाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट व interventional कार्डिओलॉजीचा अनुभव


     *ठिकाण*

मातोश्री हॉस्पिटल                   

डॉ. रवि शिवाजी घुगरकर

श्री.दत्त कॉम्प्लेक्स, श्रीरामपूर रोड

 राहुरी फॅक्टरी

ता.राहुरी

मो-९७३०४९४९१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत