नगर ते सावळीविहीरपर्यंत रस्त्याचे डांबरिकरण कामास सुरुवात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर ते सावळीविहीरपर्यंत रस्त्याचे डांबरिकरण कामास सुरुवात

अहमदनगर(वेबटीम):-   नगर ते सावळीविहीर या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून आज या मार्गावरील डांबरिकरण कामास DBM (ASPHALT) सुरुवात झाली आहे...

अहमदनगर(वेबटीम):-

 


नगर ते सावळीविहीर या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून आज या मार्गावरील डांबरिकरण कामास DBM (ASPHALT) सुरुवात झाली आहे. 


  नगर ते सावळीविहीर चौपदरीकरण कामाने वेग घेतला असून शिंदे डेव्हलपर्स कँपणीच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू आहे. आज अहमदनगर येथून नगर ते सावळीविहीर या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून आज या मार्गावरील डांबरिकरण कामास DBM (ASPHALT) प्रारंभ झाला आहे. डांबरीकरण कामास सुरुवात झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.  यावेळी शिंदे डेव्हलपर्स कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जनरल मॅनेजर रमेश गाढवे, मानवी संसाधन व्यवस्थापक युवराज पाटील आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत