कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रे...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विकी जोशी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी समता पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे गौरव कोऱ्हाळकर वामन जोशी शुभम गायकवाड शेखर ठोंबरे हर्षल जाधव व यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत