राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीसाठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या निवड...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीसाठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व १३ उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
चिंचविहीरे येथील जिल्ह परिषद शाळेत सोसायटीच्या १३ जागेसाठी मतदान प्रकिया पार पडली. लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळ व लक्ष्मीनारायण जनसेवा मंडळ यांच्यात लढत झाली.
या निवडणुकीत लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळाचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार विजयी झले असून जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना भोपळाही फोडता आला नाही. निकालानंतर लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळाच्या विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हॅडकॉन्स्टेबल डी. एन. गर्जे, श्री.निकम यांनी बंदोबस्त चोख ठेवला.
*लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळ विजयी उमदेवार*👇
सर्वसाधारण
कोते गीताराम कारभारी
गिते दगडू भागवत
गिते शिवाजी निवृत्ती
नरोडे चांगदेव नामदेव
नरोडे सुखदेव बाबुराव
नालकर मच्छिंद्र रंगनाथ
नालकर संजय किसन
पानसंबळ नामदेव विठ्ठल
इतर मागासप्रवर्ग विजयी
पठारे बाबुराव देवराम
विशेष मागासप्रवर्ग
धामोरे बबन किसन
महिला राखीव
गिते सरस्वती गोरक्षनाथ
झांबरे भागीरथीबाई गवराज
अनु.जाती
साळवे उत्तम लव्हाजी
*लक्ष्मीनारायण जनसेवा मंडळ पराभूत उमदेवार*👇
सर्वसाधारण
नालकर एकनाथ जबाजी
नालकर राजू तुळशीराम
पानसंबळ सुभाष दशरथ
इतर मागासप्रवर्ग
झांबरे सुधीर कारभारी
विशेष मागासप्रवर्ग
धामोरे गोरक्षनाथ रामभाऊ
महिला राखीव
गरुड रंभाबाई रंगनाथ
नालकर कांताबाई तुळशीराम
अनु.जाती
लाहुंडे रावसाहेब यादव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत