डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव कोळसे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव कोळसे यांचे निधन

राहूरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील गुहा येथील रहिवासी तथा डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक संच...

राहूरी(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील गुहा येथील रहिवासी तथा डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक संचालक उत्तमराव धोंडीबा कोळसे (वय-७०) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजय, तीन बहिणी,  दोन मुले, पुतणे, पुतण्या , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बबन व साहेबराव कोळसे यांचे बंधू तर दिलीप व शरद कोळसे यांचे वडील होत.

उत्तमराव कोळसे यांच्या निधनाने राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत