कोपरगाव शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सागर फडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सागर फडे

कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सागर फडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. याबाबतचे पत्र त्यांना तालुकाप्रमुख शिवाजीराज...

कोपरगाव/प्रतिनिधी:-



कोपरगाव शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सागर फडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. याबाबतचे पत्र त्यांना तालुकाप्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांनी प्रदान केले आहे.


स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. या निवडीतून पक्ष संघटन आणि विचार जनसामान्य नागरिकांपर्यंत विधानसभा संपर्क प्रमुख उदय दळवी आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यशस्वी वाटचाल कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवडीबद्दल फडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत