राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वरशिंदे गावच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वरशिंदे गावच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दिपक रामनाथ वाबळे यांची निवड झाले आहे.
या निवडीबद्दल राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल भनगडे, तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राहुरी तालुका अध्यक्ष रविंद्र म्हसे,भारतीय जनता युवा मोर्चाचे राहुरी तालुका उपाध्यक्ष नामदेव कांबळे,मुनीरभाई शेख,चंद्रकांत आढाव,गणेश खैरे, नारायण घोंगडे,निसारभाई सय्यद, नानासाहेब तनपुरे,चंद्रभान आढाव,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब साळवे, पत्रकार विनीत धसाळ आदीनी नवनियुक्त उपसरपंच वाबळे यांचा सन्मान केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत