राहुरी (वेबटीम):- आरडगाव येथील श्री अरुण सोन्याबापू जाधव यांची राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीच्या उपाध्यक्षपदी ...
राहुरी (वेबटीम):-
आरडगाव येथील श्री अरुण सोन्याबापू जाधव यांची राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पत्र भाजपा तालुका अधक्ष्या श्री अमोल भनगडे, युवा मोर्चा अध्यक्ष रविंद्र म्हसे, संचालक श्री उत्तमराव आढाव पा., युवा मोर्चा उपाध्यक्ष नामदेव कांबळे, भानुदास आढाव आदींक्सहै7 देण्यात आले. त्यांचे खा.डॉ.सुजय विखे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले व भाजप नेत्यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत