सात्रळ महाविद्यालयाच्या कु.ऋत्विका ताठे हिचे यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयाच्या कु.ऋत्विका ताठे हिचे यश

सात्रळ/वेबटीम:- सात्रळ येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान  शाखेतील विद्यार्थिनी  कु. ऋत्विका अविनाश  ताठे  ह...

सात्रळ/वेबटीम:-



सात्रळ येथील कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान  शाखेतील विद्यार्थिनी  कु. ऋत्विका अविनाश  ताठे  हिने नुकत्याच  पार पडलेल्या नॅशनल  युथ  पार्लमेंट च्या वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगर जिल्हा शाखेअंतर्गत डिस्ट्रिक्ट युथ  पार्लमेंट  मध्ये  प्रथम क्रमांक  मिळविलेला असून  तिच्या  या यशाबद्दल  सर्वत्र कौतुक  होत आहे. डिस्ट्रिक्ट  युथ पार्लमेंट  च्या वक्तृत्व  स्पर्धेसाठी ऋत्विका ताठे हिस  महाविद्यालया चे डॉ. निलेश कान्हे, प्रा. भडकवाड, प्रा. नवले तसेच प्राचार्य  सोमनाथ  घोलप, उप प्राचार्य  दीपक  घोलप  यांचे मार्गदर्शन  मिळाले आहे. ऋत्विका ताठे च्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या स्थानिक  कमिटी चे सदस्य  रमेशराव पन्हाळे  तसेच  भाज पा युवा मोर्चा  च्या ओबीसी  सेल चे जिल्हा  सरचिटणीस  बिपीन ताठे, प्रवरा  ग्रामीण पत्रकार  संघ, सात्रळ यांनी अभिनंदन  केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत