राहुरी-वेबटीम:- राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महा...
राहुरी-वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी खुडसरगावचे सरपंच आबासाहेब पवार, पोलीस पाटील दादासाहेब पवार,उपसरपंच आप्पासाहेब देठे, शिवसेना राहुरी तालुका संघटक भगिरथ पवार, शिवसेना राहुरी तालुका उपप्रमुख तथा सिनेअभिनेता भाऊसाहेब भिमराज निशाणे, रावसाहेब देठे, युवराज पवार, ज्ञानेश्वर देठे, शरद पवार, बाळासाहेब पवार, संदीप पवार, किशोर चव्हाण, सोमा नवाळे, भास्कर गुरसळ, बाळासाहेब बडाख, भिका भाऊ रेवाळे, ज्ञानेश्वर नवाळे, राज टाकरे, बाळासाहेब क्षिरसागर, रामकिसन पवार, नानासाहेब शिंदे ,गोरख निशाणे ,गणेश सुशे ,विशाल बोरुडे ,रवी जाधव ,अनिल भालके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत