राहुरी/वेबटीम:- आरडगाव तालुका राहुरी येथील प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र येथे पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरडगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक...
राहुरी/वेबटीम:-
आरडगाव तालुका राहुरी येथील प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र येथे पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरडगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा स्तरीय सुपरवायझर कसबे साहेब,प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरी विभागाचे सुपरवायझर पंडीत साहेब, उपकेंद्राच्या आरोग्य सेविका विनया ताकटे व आशा स्वयंसेविका शितल म्हसे,भूसारे ताई ,मदन कराळे यावेळी उपस्थित होते.आरडगाव वने वस्ती येथेही पोलीओ लसीकरण मोहीम शुभारंभ करण्यात आला.यावेळी आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका झूगे, अजित बोरावके उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत