राहुरी/वेबटीम:- मराठी भाषा दिनाचे औचित्यसाधून आज मुसळवाडी येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पावनखिंड हा मराठी चित्रपट...
राहुरी/वेबटीम:-
मराठी भाषा दिनाचे औचित्यसाधून आज मुसळवाडी येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पावनखिंड हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला.
प्रसंगी शिक्षक वृंद व युवा सेना शिवसेनेचे पदाधीकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत