राहुरी (प्रतिनिधी)- मुळा स्वतःची भरून जात आहे. तर काही जण धरणाला अंधारात लोटणाऱ्या पाटील यांनाच मुळा धरणावर कायमस्वरूपी कार्यकारी कारभार ...
राहुरी (प्रतिनिधी)-
मुळा स्वतःची भरून जात आहे. तर काही जण धरणाला अंधारात लोटणाऱ्या पाटील यांनाच मुळा धरणावर कायमस्वरूपी कार्यकारी कारभार अभियंता नेमले जाते का तीन तेरा झालेले आहे. काम अशीही चर्चा चेष्टेत केली कोणतेही असो फक्त समोरच्या जात आहे. त्यामुळे सायली व्यक्तीच्या खिशामध्ये हात पाटील यांना औरंगाबाद व नगर जिल्हा असे दोन ठिकाणी अधिकान्यांचा बंदोबस्त होणे काम करताना होणारी कसरत गरजेचे थांबवून कर्तबगार कार्यकारी आहे. फक्त भ्रष्टाचार करायचा अभियंता मुळा धरणाला लाभावा अशी मागणी होऊ शासनाचा पैसा वाहणाऱ्या
तळी घेणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची अत्यंत हीन पातळी गाठली आहे. त्यातच कार्यकारी अभियंता है पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. औरंगाबाद नगर जिल्ह्यातील बाल्मीचा अभियंता पद सांभाळणाऱ्या सायली पाटील यांच्यावर कोणाची दाट सावली पडत आहे ते कळेनासे झाले आहे. लागली आहे. आहत पाटील यांना मुळा धरणावर मनमोकळेपणाचा कामकाज मिळाला आहे. आव जाब घर तुम्हारा अशीच काही परिस्थिती कार्यकारी अभियंता पदाची झालेली आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे मुळा जलस्रोत तसेच जिल्ह्यासाठी वरदान असलेल् धरणासाठी महत्वाच्या पदावर योग्य लायक व्यक्ती असणे गरजेचे आहे. परंतु धरणाचा आतुर का कारभार प्रभारी पदावर हाकला जात असल्याने शंका कुशंकेने रंगतदार चर्चा वाढली आहे. मुळा धरणासाठी हक्काचा कार्यकारी अभियंता लाभणार झाली. परंतु लावता रचल्याचे बोलले जात मुळा धरणाला भ्रष्टाचाराचे कुरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लचके तोडले. शासनाकडे लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. परंतु
धरणासाठी रक्ताचे पाणी करीत शहरीकरांनी मोठे योगदान दिले. जमिनीची आहती दिल्यानंतर धरणाची निर्मिती गेल्या तीन वर्षांपासून जसे धरणात जमा होणाऱ्या पाण्याने उच्चांकी गाठली त्याच पद्धतीने धरणस्थळी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारामध्ये मोठी उडी घेतलेली आहे.
चक्क जिल्हा परिषदेच्या मालकीच्या होडीची परस्पर विक्री करून स्वच्छ चारित्र्याचा आव आणणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना अजूनही होडीचा तपास आलेला नाही. दुसरीकडे वीज, रंगरंगोटी व छोट्या मोठ्या बांधकामामध्ये डल्ला मारणाऱ्या त्या अंधभक्तीचा ढोंग करणान्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचारामध्ये इतिहास
त्या अंधभक्ताचा आंधळा पाहता धरणाची घालणाऱ्या अशा चावनाट असल्याची चचा व धरणाच्या पाण्याप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी मुळा दुसरीकडे 'आंधळं दळतंय धरणस्थळी अनेक कामांमध्ये व कुत्रं पीठ खातंय' अशी आपले हात ओले केले अवस्था करून सोडणाऱ्या आहे. सध्या मुळा धरणस्थळी त्या अधिकाऱ्याच्या 'खाऊ नको ते कामे करून फक्त चर्चा चांगलीच पैशांची उकळण झाली. त्या ठरत आहे. अधिकाऱ्याच्या आंधळ्या रगतदार हत्त्वाचे मुळा धरणातील जिल्हा कारभाराने तिरंग्यातील काही परिषदेच्या मालकीची जुनी रंग छटांनी काळोख पसंद होडी गायब करणाऱ्या त्या केल्याचे चित्र आहे. तर अधिकाऱ्याच्या अनोख्या धरण परिसरामध्ये केवळ कृत्याची चौकशीसाठी समिती होडीच नव्हे तर जुने भंगार नेमली. परंतु त्या समितीचा साहित्यासह वृक्षांचाही बाजार अहवाल अजूनही गुलदस्त्यात मांडल्याचे बोलले जात आहे. असून होडी गायब करणाऱ्या मुळा धरणाला चराऊ कुरण त्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बनविणाऱ्यांचा बंदोबस्त होणार कारभाराचा पंचनामा जनतेपुढे की नाही? याबाबत अनेकांचे आणावा अशी मागणी जोर लक्ष पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ रंगरंगोटी असो की बीजेची की नाही? असा प्रश्न विचारला धरू लागलेली आहे. मुळा अधिकाऱ्यांकडे लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत