सात्रळ/वेबटीम:- माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या ...
सात्रळ/वेबटीम:-
माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८.००वा जनसेवा कार्यालय लोणी येथे बालसंगोपन योजना मेळावा आयोजित केला आहे.
लाभार्थी
१)ज्या बालकांचे वय ० ते १८ वर्ष आहे.
२) ज्या बालकांचे पालक दोन्ही पैकी एक मयत झालेले असेल.
तरी सदर बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
9420032432 ऑफीस
7020554286 विशाल घोलप
9420032452 संतोष गाडगे
कागद पात्रांची पूर्तता:
१) आधारकार्ड पालक व विद्यार्थी
2) रहिवाशी दाखला पालक व विद्यार्थी
3) राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स पालक व विद्यार्थी
४) उत्पन्न दाखला (सांभाळणारे पालक )
५) पालकाचा मृत्यूचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे 2 फोटो
७) रेशनकार्ड झेरॉक्स
८) पालक व बालक यांच्या घरासमोरील फोटो
९) कोविड 19 मुळे मयत असल्यास पालकांचा रिपोट
१०) सदर प्रस्ताव 3 प्रतीत तयार करणे
सदर बाल संगोपन योजना मेळावाचा जास्तीतजास्त जनतेने सहभाग नोंदविण्याचे आवाहन सोनगावचे उपसरपंच व भाजपा ओबीसी युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अंत्रे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत