देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुख्याधिकारी अजित निकत माजी उपनगराध्यक्ष गोरख मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,अशोक शेटे, मच्छीन्द्र कदम, देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, कार्याध्यक्ष विश्वास पाटील, डॉ. संदीप मुसमाडे, राहुरी निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, किशोर थोरात, अनंत कदम, दीपक पठारे, पत्रकार गणेश अंबिलवादे, कुमार कदम, किरण लासुरकर रवी ढुस, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ व मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत