तांभेरे/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे एक गाव एक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. तांभ...
तांभेरे/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे एक गाव एक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
तांभेरे ययेथे एक गाव एक शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शुक्रवारी येथे रोटरी ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबिर पार पडले आज शनिवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी तांभेरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत