राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरात राहुरी नगर परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी खासदार प्र...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरात राहुरी नगर परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले प्रसंगी तहसीलदार एफ.आर.शेख, नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक शहाजी ठाकूर नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी तसेच सर्व नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत