रात्री शेतात पाणी धरत असताना बिबट्याने घेतला जीव; वाचा घटना कुठं घडली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रात्री शेतात पाणी धरत असताना बिबट्याने घेतला जीव; वाचा घटना कुठं घडली

      संगमनेर: वेबटीम।  एका महिलेवर बिबट्याने हला करून तिला ठार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्याती...

      संगमनेर: वेबटीम। 


एका महिलेवर बिबट्याने हला करून तिला ठार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती, त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. 

या घटनेची माहिती अशी की, संगमनेर तालुकतातील  मेंढवन शिवारात हिराताई बडे यांची शेती आहे.  असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. .याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालु क्या तील मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची शेती आहे, त्या  रात्री शेतात पिकांना  पाणी देण्यासाठी गेल्या होत्या, त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत  असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार केले, या घटनेमुळे परिसरात खलबळ उडाली आहे, 


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत