कोल्हार(वेबटीम) कोल्हार भगवतीपुर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. दादासाहेब आनंदराव कोळसे (वय ७५) यांचे आज सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२रोजी रात्र...
कोल्हार(वेबटीम)
कोल्हार भगवतीपुर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. दादासाहेब आनंदराव कोळसे (वय ७५) यांचे आज सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२रोजी रात्री १०.३० वा हृदय विकाराने दु:खद निधन झाले आहे.
अंत्यविधी मंगळवार दि.१५/२/२०२२ रोजी सकाळी१०.०० वा कोल्हार अमरधाम येथे होईल. ते वैभव व संजय दादासाहेब कोळसे यांचे वडिल होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत