राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने चिमुकल्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने चिमुकल्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
वैष्णवी चौक प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती निमित्ताने आज सकाळी बाल गोपालांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम, अध्यक्ष संतोष कराळे, सुयोग सिनारे, जालिंदर दौंड मनोज कदम, प्रसाद कदम, चारुदत्त दौंड, संतोष कदम,धनंजय विटनोर वैभव कदम, नितीन मोरे, सचिन कदम, मयूर मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत