राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी तथा एस के पानसंबळ अँड असोसिएट्स ऑडिटर्स टॅक्स कन्सल्टंटचे सर्वेसर्वा स...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी तथा एस के पानसंबळ अँड असोसिएट्स ऑडिटर्स टॅक्स कन्सल्टंटचे सर्वेसर्वा संजय पानसंबळ यांची धर्मदाय आयुक्त कार्यालय मुंबईच्या अधिकृत लेखा परीक्षक पॅनल वर ऑडिटर म्हणून म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभाप मीराताई शेटे यांचे शुभहस्ते . श्री संजय व सौ. मनिषा पानसंबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, युवा उद्योजक तथा जगदंब प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सचिन कोठुळे, युवा इंजिनिअर अमित पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत