देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

देवळाली प्रवरा/वेबटीम:- आगामी होवू घातलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम आज गुरुवार दिनांक १० मार्च रोजी प्रसि...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


आगामी होवू घातलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम आज गुरुवार दिनांक १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. 

देवळाली प्रवरा नगरपालिका आवारात व संकेत स्थळावर १० प्रभागाचे प्रारूप नकाशे व परिशिष्ट प्रसिद्ध करण्यात आले. एकूण प्रभागातून २१ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये ३ सदस्य निवडले जाणार आहे .तर बाकी सर्व प्रभागामध्ये प्रत्येकी २ सदस्य असतील अनुसूचित जातीसाठी ३ तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १ सदस्य निवडले जाणार असून १७ मार्च पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.





👉प्रारूप प्रभाग रचना गोषवारा खालीलप्रमाणे


प्रभाग - १ 👇




प्रभाग - २ 👇


प्रभाग - ३ 👇


प्रभाग - ४ 👇 या मध्ये असणार  ३ सदस्य


प्रभाग - ५ 👇


प्रभाग - ६ 👇



प्रभाग - ७ 👇



प्रभाग - ८ 👇



प्रभाग - ९ 👇



प्रभाग - १० 👇












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत