आंबी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील आंबी येथे बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...
आंबी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील आंबी येथे बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी सरपंच तथा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडणूक आलेले संचालक सतिश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी सेनेचे जेष्ठ नेते विठ्ठलपंत साळुंके, सेनेचे आंबी शाखाध्यक्ष विठ्ठल एस. कोळसे, अंमळनेरचे एल. के. साळुंके, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, माजी सरपंच रोहन जाधव, प्रमोद जाधव, साईनाथ कोळसे, सोमनाथ साळुंके, मेजर विरेश कोळसे, डॉ. सोपान साळुंके, नवनाथ डुकरे, गणेश जगताप, बाळासाहेब डुकरे, दत्तात्रय हुरूळे, भास्कर जगताप, लक्ष्मण जाधव, शिवाजी रोडे, अमोल साळुंके, नवनाथ कोळसे, पत्रकार विश्वनाथ जाधव, राजू ढोलक, सखाराम रोडे आदी शिव अनुयायी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत