देवळाली प्रवरा/वेबटीम:- टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शाखाली व टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख प...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शाखाली व टायगर ग्रुप राहुरी तालुका प्रमुख पै.प्रथमेश (भैय्या) थोरात यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.०४/०३/२०२२ रोजी देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय येथे टायगर ग्रुप अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पै.बंटीभाऊ भिंगारदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी टायगर ग्रुप सदस्य सुरज शिंदे, विशाल संसारे, ललित काळे, धनराज कदम आदी सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत