अहमदनगर/वेबटीम:- धरणग्रस्त सेवा संघ(महाराष्ट्र राज्य) जामखेड तालुका अध्यक्षपदी अजिनाथ सर्जेराव शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याची माहित...
अहमदनगर/वेबटीम:-
धरणग्रस्त सेवा संघ(महाराष्ट्र राज्य) जामखेड तालुका अध्यक्षपदी अजिनाथ सर्जेराव शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महिला आघाडी अध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांनी दिली.
धरणग्रस्त सेवा संघाच्या परेरा यांनी नुकतीच जामखेड तालुक्याची कार्यकारिणी अन्य कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असून जामखेड तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी अजिनाथ सर्जेराव शिंदे यांच्याकडे सोपविली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत