राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुका शिवसेनेच्यावतीने कानडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित कानडगाव यांचे सर्व पक्षीय विजयी उमेदव...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुका शिवसेनेच्यावतीने कानडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित कानडगाव यांचे सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
पै रावसाहेब खेवरे (जिल्हा प्रमुख),सचिन म्हसे(तालुका उपप्रमुख),सुनील शेलार यांच्या हस्ते व पोपट सर ,विजय शिरसाठ,शहाजी वराळे व शिवसैनिकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी विजयी उमेदवार राजेंद्र गागरे, सावळेराम गागरे, सोपान गागरे,दिनेश घोरपडे, बाबासाहेब लोंढे,जानमोहम्मद सय्यद, मधुकर सिनारे, अण्णासाहेब हारदे, नारायण संसारे, पोंदे ज्ञानदेव, गागरे बाळासाहेब, गागरे अलकाताई ,मार्गदर्शक चंद्रभान गागरे व विशाल लोंढे यांच सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत