देवळाली प्रवरा(वेबटीम) वंचित बहुजन आघाडीच्या देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्षपदी कमल धोंडीराम बर्डे यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा माळी तसेच ए...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
वंचित बहुजन आघाडीच्या देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्षपदी कमल धोंडीराम बर्डे यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा माळी तसेच एकलव्य आदिवासी आघाडीच्या महिला अध्यक्षपदी पार्वती बर्डे व उपाध्यक्षपदी सुनिता बर्डे यांची निवड आली.
देवळाली प्रवरा येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आदिवासी आघाडीची मिटिंग झाली. त्याप्रसंगी जिल्ह्याचे महासचिव अनिल जाधव, उपजिल्हाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, तालुका अध्यक्ष संतोष चोळके, शहराध्यक्ष साईनाथ बर्डे तसेच संदीप कोकाटे, अण्णासाहेब मकासरे, विजू अंकल. बेबी शिंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्षपदी कमल धोंडीराम बर्डे यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा माळी तसेच एकलव्य आदिवासी आघाडीच्या महिला अध्यक्षपदी पार्वती बर्डे व उपाध्यक्षपदी सुनिता बर्डे यांची निवड करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत