देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात आदिवासी समाज बांधवांच्यावतीने वीर एकलव्य जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात आदिवासी समाज बांधवांच्यावतीने वीर एकलव्य जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
वीर एकलव्य जयंतीनिमित्त नाशिक म्हाडा विभागीय अध्यक्ष तथा एकलव्य अदिवासी संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे, गीताराम बर्डे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वीर एकलव्य यांचा जयघोष करण्यात आला. तर ना.शिवाजीराव ढवळे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी गोकुळ बर्डे, विकी बर्डे, रवी माळी, शशिकांत पवार, सागर बर्डे, सोमनाथ बर्डे, पवन बर्डे, संजय बर्डे, राजू बर्डे, बाळू बर्डे, प्रकाश जाधव, श्रीकांत पवार, आकाश वाकचौरे, आकाश बर्डे, सौरभ गांगुर्डे, सचिन देशमुख आदिंसह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत