कोपरगाव प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यात महिलांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यात महिलांचा सन्मान

कोपरगाव/वेबटीम:- 8 मार्च रोजी जागतीक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा सन्मान होत आहे ,, जागतीक महीलादिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहर पोलीस ...

कोपरगाव/वेबटीम:-



8 मार्च रोजी जागतीक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा सन्मान होत आहे ,, जागतीक महीलादिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शहर पोलीस ठाण्याचे नूतन इमारतीत बुधवारी संध्याकाळी सत्कार समारंभ ठेवला होता,यावेळी विविध क्षेत्रातील महिला महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये, डॉक्टर,शिक्षण अधिकारी, वकील, पोलीस, इंजिनिअर, सफाई कामगार, शिक्षिका ,तसेच विविध क्षेत्रातील  महिलांचा व गृहिणींचा फेटा बांधून , शोल् व पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय.यावेळी व्यासपीठावर पोलीस निरिक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,आदी उपस्थित होते.



यावेळी पो नी वासुदेव देसले यांच्या हस्ते प्रभारी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख,डॉक्टर सुषमा आचारी, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी पुरस्कार प्राप्त डॉक्टर दीपाली आचार्य, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तेजस्वि नाईकवाडे,, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे, एडवोकेट श्रद्धा जवाद,  माजी उपनगराध्यक्ष मिनल खांबेकर, सामाजिक कार्यकर्त्या रश्मी जोशी, शिंगणापूरच्या पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव, संवत्सरच्या पोलीस पाटील लीना आचारी, महिला दक्षता समितीच्या वैशाली आढाव, सुनिता गवळी, ज्योत्सना पगारे, संगीता सोनवणे, मनीषा अमित खोकले नगर परिषदेच्या सफाई कामगार , सखुबाई जाधव रेखा गायकवाड ,मीना तुळशीराम शिंदे, सरला बाळू डाके, पल्लवी जाधव, महिला पोलीस कर्मचारी गलांडे मॅडम, अंजना भांगरे, फिजा पठाण, मंजुषा त्रिभुवन ,सुवर्णा कानवडे,महीला होमगार्ड जीएस अनर्थे, एडवोकेट शीतल देशमुख, कुमारी चैताली संतोष आहेर, स्वाती मुळे ,सुरेखा जाधव उर्दू शाळेच्या शबनम खान आदी महिलांचा सन्मान करण्यात आलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत