कोपरगाव/वेबटीम:- कोपरगावचे भूमीपुत्र कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व व सडक अर्जुनी जि.गोंदीया येथे न्यायधिश न्यायधिश म्हणुन कार्य...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगावचे भूमीपुत्र कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व व सडक अर्जुनी जि.गोंदीया येथे न्यायधिश न्यायधिश म्हणुन कार्यरत असलेले विक्रम अंबादास आव्हाड यांनी नुकतीच नांदेड येथील स्वामी नारायण तिर्थ मराठवाडा विद्यापिठाची पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली
विक्रम आव्हाड यांनी सन २०१०मध्ये एल. एल.एम पूर्ण केले त्यानंतर २०१३मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१५मध्ये नांदेड येथील स्वामी नारायण तिर्थ मराठवाडा विद्यापिठात डॉ.पी.डी जोशी व डॉ.एम एल. धर्मापुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छा मरणाचा भारतीय न्याय दृष्टीकोन विश्लेषणात्मक अभ्यास तसेच बेल्जियम,लक्सम्बर्ग, व नेदरलँड या देशाशी तुलनात्मक अभ्यासक करून यावर संशोधन करुन प्रबंध सादर केला, या प्रबंधास मान्यता देऊन त्यांना पी.एच डी.प्रदान केली या संशोधन कार्यात आव्हाड यांना जिल्हा सत्र न्यायधिश औटी, संगीता आव्हाड, डॉ. स्वप्निल चौधरी, समीर आव्हाड,मिनाक्षी आव्हाड.अंबादास आव्हाड तसेच समस्त आव्हाड कुंटुबाचे मोलाचे सहकार्य लाभले
विक्रम आव्हाड यांना पी.एच.डी पदवी मिळाल्याबद्दल गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे व पत्रकार अक्षय काळे यांनी अभिनंदन केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत