राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. वंदना विलास सौदागर ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
वंदना विलास सौदागर असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते
सदर महिला ही रस्ता ओलांडून घरी जात असताना अज्ञात वाहनाने तिला जोराची धडक दिली त्यात ती जागीच ठार झाली आहे.
स्थानिक तरुणांनी अज्ञात वाहनाचा पाठलाग केला मात्र ते वाहन मिळून आले नाही.
दरम्यान घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत