शिवजयंती निम्मित शिवज्योत आणण्यासाठी किल्ले शिवनेरी येथे शिवसैनिक रवाना. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवजयंती निम्मित शिवज्योत आणण्यासाठी किल्ले शिवनेरी येथे शिवसैनिक रवाना.

कोपरगाव/वेबटीम:- शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली *हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज* ...

कोपरगाव/वेबटीम:-


शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली *हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या तिथीप्रमाने जयंती निम्मित कोपरगांव ते *शिवनेरी शिवज्योत* आणण्यासाठी आज जेष्ठ शिवसैनिक माळकारी मामा, शिववाहतुक सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश धोक्रट,अविनाश वाघ,संतोष भालेराव,प्रवीण पवार, मनोज ताठे, सनी खंडारे, पप्पू बोरावके, संतोष कुर्हे व सतीश भोसले आदी शिवसैनिक निघाले.




जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते पूजा करून व एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरतभाऊ मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून शिवज्योत शुभारंभ करण्यात आला. या वेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,शिववाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफानभाई शेख,शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शेखर कोलते,उपाध्यक्ष दत्तू पगारे,जेष्ठ शिवसैनिक दिलीप अरगडे, दिलीप सोनवणे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,प्रवक्ते राहुल देशपांडे,सचिव बाळासाहेब साळुंके, समन्वयक सागर सोमवंशी,संघटक वैभव गिते,सहसंघटक मंगेश देशमुख,उपशहरप्रमुख विकास शर्मा, मयूर दळवी,सुनील कुंढारे,योगेश उशीर,अशोक पवार, प्रवीण शेलार,विभागप्रमुख विजय शिंदे,शैलेश वाघ,सतीश शिंगाणे,करण दळवी,मधु पवार,निखिल मढवई,श्रीपद भसाळे,निशांत झावरे,सतीश खर्डे, भूषण वडांगळे,अक्षय नन्नावरे,रवींद्र पवार,अजय दिवटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत