राहुरी/वेबटीम:- राष्ट्रवादी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष व उद्योजक अर्जुनशेठ भालेकर, निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव व वनकुटे गावच...
राहुरी/वेबटीम:-
राष्ट्रवादी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष व उद्योजक अर्जुनशेठ भालेकर, निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव व वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच अँड.राहुल झावरे,पारनेरचे युवा नगरसेवक भूषण शेलार यांनी राहुरी येथे ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली असता त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ना.तनपुरे यांचे विशेष कार्य आधिकारी किरण कुमार काकडे, स्वीय सहायक विजय टापरे,वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, इंजिनिअर तथा युवा उद्योजक सुरेश कणसे, पत्रकार श्रीकांत जाधव, मनोज गावडे, ऋषि राऊत,सुनील रासने,शरद तनपुरे,सत्यम निमसे,धनंजय घुमटकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत