राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गोवर्धन धोंडीराम मुसमाडे यांची तर उपाध्यक्...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गोवर्धन धोंडीराम मुसमाडे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानदेव रामदास काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ब्राम्हणगाव भांड सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत गोवर्धन मुसमाडे, रमेश वारुळे, ज्ञानदेव काळे,सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब काळे, राजेंद्र साळवे, पंढरीनाथ शिंदे, रोहिदास भांड, नामदेव आडसुळ, शिवाजी वारुळे, संजय देवकर, सौ. बेबी काळे, सौ. विजया गोसावी यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली.
सोसायटीच्या अध्यक्षपदी गोवर्धन धोंडीराम मुसमाडे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानदेव रामदास काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान चेअरमन गोवर्धन मुसमाडे यांची सलग ५ वेळा संचालक म्हणून काम कळे असून चार वेळेस चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत