राहुरी(वेबटीम) राज्याचे ग्रामविकास विभाग ग्रामिण भागातील मुलभुत सुविधा लेखाशिर्ष 2515 अंतर्गत रस्ते विकासासाठी राहुरी विधानसभा मतदार संघातील...
राहुरी(वेबटीम)
राज्याचे ग्रामविकास विभाग ग्रामिण भागातील मुलभुत सुविधा लेखाशिर्ष 2515 अंतर्गत रस्ते विकासासाठी राहुरी विधानसभा मतदार संघातील रस्त्यांकरीता 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मतदार संघातील मंजुर झालेले रस्ते पुढील प्रमाणे
वाघाचा आखाडा ते पटारे वस्ती (चिंतामणी मळा ) रस्ता खडीकरण- 30 लाख रुपये
वाघाचा आखाडा टाकळीमिया रस्ता ते रघुनंदन मंगल कार्यालयाजवळील आघाव ,बुचुडे वस्ती रस्ता खडीकरण – 10 लाख रुपये
ब्राम्हणी येथे शिवनाथ बनकर ते बाबासाहेब गायकवाड (बानकर वस्ती) मजबुतीकरण व डांबरीकरण – 25 लाख रुपये
ब्राम्हणी येथे जुना बाजार तळ ते देवीचा मळा रस्ता डांबरीकरण – 35 लाख रुपये
ब्राम्हणी दादा ठुंबे ते प्रमेसुख राजदेव गुरुजी वस्ती रस्ता डांबरीकरण – 30 लाख
आरडगांव येथील आरडगांव ते म्हसे इंगळे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण – 40 लाख रुपये
तमनर आखाडा येथील कल्हापुरे वस्ती ते पिंप्री अवघड रस्ता खडीकरण – 15 लाख रुपये
तमनर आखाडा येथील जोशी कोपरा ते पिंप्री अवघड रस्ता खडीकरण – 15 लाख रुपये
खडांबे खु येथील ग्रामपंचायत कार्यालय ते रसाळ वीट भट्टी रस्ता डांबरीकरण – 30 लाख रुपये
खडांबे खु येथील वसंत भुजाडी वस्ती ते रेल्वे पुला पर्यत रस्ता खडीकरण – 20 लाख रुपये
खडांबे खु येथील खडीक्रशर ते वांबोरी सडे रस्ता डांबरीकरण – 30 लाख रुपये
खडांबे येथील वरवंडी ते खडांबे रस्ता डांबरीकरण – 50 लाख रुपये
मल्हारवाडी येथे खिंड दावलमलिक रस्ता खडीकरण – 10 लाख रुपये
मल्हारवाडी येथील गागरे वस्ती रस्ता खडीकरण – 15 लाख रुपये
सात्रळ येथील प्रवरा उजवा कालवा ते गिते नालकर वस्ती रस्ता डांबरीकरण – 30 लाख रुपये
सात्रळ येथील गागरे डेअरी ते डुक्रे डेअरी पर्यंत रस्ता खडीकरण – 25 लाख रुपये
घोरपडवाडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत सभामंडप बांधणे – 15 लाख रुपये
बारागांव नांदुर येथील गावठाण ते रोडाई रस्ता डांबरीकरण – 20 लाख रुपये
केंदळ बु येथील आरोग्य उपकेंद्र ते शामराव तारडे वस्ती रस्ता खडीकरण – 45 लाख रुपये
केंदळ बु येथील मांगुर्डे वस्ती ते बापु कैतके वस्ती रस्ता खडीकरण – 10 लाख रुपये
अशा एकुण 5 कोटी रुपयांच्या विकास कांमांना मंजुरी आली आहे. तसेच उर्वरीत काही प्रस्ताव पुढील मंजुरीच्या प्रतिक्षेत असुन लवकरच पुढील प्रस्तावीत कांमांना मंजुरी मिळणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. मतदार संघातील विज ,रस्ते ,पाणी आदि मुलभुत प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे तनपुरे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत