अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर येथील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी अमीन इनामदार यांचे नातू व साई शान जनेरिक मेडिकल चे संचालक आसिफ व सुमय...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर येथील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी अमीन इनामदार यांचे नातू व साई शान जनेरिक मेडिकल चे संचालक आसिफ व सुमय्या इनामदार यांचे चिरंजीव ईशान इनामदार(वय ७वर्ष)याने इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या रमजान चा पवित्र पहिला रोजा(उपवास)पूर्ण केला.
त्याचे रोजा इफ्तार साठी नवीन कपडे व फुल हार आणून आनंद व्यक्त करण्यात आला.
ईशान च्या पहिल्या रोजा याबद्दल त्याचे आजोबा पत्रकार रफीक शेख,काका इंजिनअर अकबर शेख, मामा इंजिनिअर मोसीन शेख, शहारूख शेख,आजी जुलेखा शेख,शाहीन शेख,आत्या आयशा शेख, राजुभाई इनामदार आदींनी कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत