राहूरी(प्रतिनिधी) राहूरी येथील साई सोल्युशन कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अशोक एकनाथ पागिरे यांना नवी दिल्ली येथील विश्व मानव अधिकार आयोग च्या वतीने...
राहूरी(प्रतिनिधी)
राहूरी येथील साई सोल्युशन कन्सल्टन्सीचे अध्यक्ष अशोक एकनाथ पागिरे यांना नवी दिल्ली येथील विश्व मानव अधिकार आयोग च्या वतीने डॉक्टरेट इन को-ऑपरेटिव्ह अँड फायनान्स या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
पागिरे हे गेल्या बारा वर्षे सहकार व अर्थ क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत