श्रीरामपूर श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे,वय 40 वर्ष या नाराधम माणसाने त्याची पत्नी व चार वर्षाचा मुलगा या दोघा...
श्रीरामपूर
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे,वय 40 वर्ष या नाराधम माणसाने त्याची पत्नी व चार वर्षाचा मुलगा या दोघांची आज रामनवमीच्या दिवशी सकाळी हत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,बलराम याने घरगुती वादातून त्याची पत्नी अक्षता,वय 35 वर्ष हिच्या डोक्यात कुदळीच्या वार करून तिची हत्या केली.तसेच मुलगा शिवतेज,वय चार वर्ष याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन मारले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत